

The profile of Seema and their contact details have been verified by our experts
Seema
- Rate Ksh. 202
- Response 1h

Ksh. 202/hr
A teacher at heart, returning with love and purpose. B.Ed. in Marathi, now teaching with passion and patience.
Lesson location
- Online
About Seema
नमस्कार,
माझं नाव सीमा जाधव आहे. मी मराठीतून बी.एड. केलं आहे आणि काही वर्षांपूर्वीपर्यंत शिक्षणाच्या क्षेत्रात जायचं स्वप्न होतं. मात्र कुटुंबाची जबाबदारी घेता घेता, ते स्वप्न मागे पडलं.
आज पुन्हा एकदा माझं मन सांगतंय की ते स्वप्न पूर्ण करायचं आहे — आणि ते ज्ञान जे माझ्याकडे आहे, ते लहान मुलांपर्यंत पोहोचवायचं आहे.
मी नर्सरी ते ३री इयत्तेपर्यंतच्या मुलांना शिकवते. माझं शिकवण्याचं पद्धत प्रेमळ, संयमित आणि मुलांच्या गतीप्रमाणे समजून घेण्यासारखं आहे. मी माझ्या स्वतःच्या मुलांना शिकवलं आहे .
आज मी पुन्हा शिकवायला सुरुवात करते आहे, कारण मला विश्वास आहे की एक चांगला शिक्षक फक्त माहिती देत नाही, तो विश्वास आणि आधारही देतो.
About the lesson
- All Levels
- English
All languages in which the lesson is available :
English
माझी शिक्षणशैली साधी, प्रेमळ आणि संयमित आहे. मला वाटते की लहान मुले तेव्हाच चांगले शिकतात, जेव्हा त्यांना सुरक्षित आणि समजून घेणारे वातावरण मिळते.
मी शिकवताना सोप्या उदाहरणांचा वापर, पुनरावृत्ती, आणि हळुवार समजावून सांगणे हे माझे मुख्य नियम असतात.
मी स्वतः आई आहे, आणि म्हणून मला हे चांगले समजते की मुलांना शिकवताना संयम, प्रेम आणि सातत्य खूप महत्त्वाचे असते. मी माझ्या मुलांना शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांत शिकवले आहे, आणि आता इतर विद्यार्थ्यांसाठीही तोच प्रेमळ दृष्टिकोन घेऊन येते.
भीतीशिवाय, दबावाशिवाय — शिकणे हे आनंददायी आणि आदरयुक्त असावे, हा माझा विश्वास आहे.
️ मी नर्सरी ते ३री पर्यंतच्या मुलांना शिकवते.
Rates
Rate
- Ksh. 202
Pack prices
- 5h: Ksh. 1010
- 10h: Ksh. 2020
online
- Ksh. 202/h
Similar teachers in Chalisgaon
Wanjala
Kitale & Online
- Ksh. 500/h
- 1st lesson free
Victoria
Nairobi & Online
- Ksh. 1,000/h
- 1st lesson free
Jojo
Mombasa & Online
- Ksh. 1,290/h
- 1st lesson free
Emmanuel
Eldoret & Online
- Ksh. 1,500/h
- 1st lesson free
SARAH
Nairobi & Online
- Ksh. 1,500/h
- 1st lesson free
Sebit
Nairobi & Online
- Ksh. 2,500/h
- 1st lesson free
John
Kisumu & Online
- Ksh. 1,000/h
- 1st lesson free
Michael
Kisumu & Online
- Ksh. 1,750/h
- 1st lesson free
Nicholas Kimathi
Nairobi & Online
- Ksh. 1,500/h
- 1st lesson free
Ann
Nairobi & Online
- Ksh. 1,000/h
- 1st lesson free
Elvis
Kitui & Online
- Ksh. 1,299/h
- 1st lesson free
Evelyn
Nairobi & Online
- Ksh. 1,500/h
- 1st lesson free
Mariam
Kisumu & Online
- Ksh. 2,000/h
- 1st lesson free
Jane
Kiambu & Online
- Ksh. 3,500/h
- 1st lesson free
Cynthia
Athi River & Online
- Ksh. 900/h
- 1st lesson free
Joan
Ruiru & Online
- Ksh. 1,000/h
- 1st lesson free
Prof Shitanda
Nairobi & Online
- Ksh. 450/h
- 1st lesson free
Karanja
Kahawa Sukari & Online
- Ksh. 2,900/h
- 1st lesson free
Joshua
Nairobi & Online
- Ksh. 1,000/h
- 1st lesson free
Nart Murat
Dearing, United States & Online
- Ksh. 7,755/h
- 1st lesson free
-
See tutors
